Mohan Somalkar - (03 April 2026)असे निलेश आणि नंदिनी क्वचितच या जगात भेटतील सुरुवातीपासूनच तर शेवटपर्यंत वाचकाला कथेत गुंफून ठेवणारी लकब तुमच्या लिखाणातून मी नेहमीच बघतो. अप्रतिम व सुंदर कथा.
काजल शिंदे - कामिरे - (03 April 2026)खुप छान विषय हाताळला आहे.. ही नवीन पिढी करता लिहिलेली आणि योग्य मार्ग दाखवणारी वाटते.. कथेचा विषय अगदी नाजूक निवडला आणि ती लिहिली ही अगदी सुंदर आहे.. हल्ली समाजात घडणाऱ्या वास्तवावर भाष्य करणारे लिखाण आहे. खुप शुभेच्छा
11
रोहन बेनोडेकर - (03 April 2026)लेखणीतून नवीन काही पुढे यावे, आणि समाजातील गोष्टींवर प्रकाश पडावा, असे लेखन मनाला लगेच भिडते. नवीन generation च्या विषयावर लिहिलेली ही कथा फारच छान पद्धतीने प्रस्तुत झाली आहे.