REKHA THAKARE - (01 April 2026)खूपच सुंदर कथा आहे. लहान मनाला पडणारे मोठे प्रश्न यातून दिसतात. शिवाय सामाजिक विषमताही यातून दिसून येते. शेवटच्या प्रश्नाने तर मनाला चटकाच बसतो.👌
ही कथा एका चौदा वर्षाच्या मुलीवर आधारित आहे. 'नयना' हे कथेचं शीर्षक असून यामध्ये 'डोळे' आणि 'मुलीचं नाव' असे दोन अर्थ दडलेले आहेत. नयना वयाने लहान असली तरी विचाराने प्रगल्भ आहे. तिच्या डोळ्याने निर्माण केलेली परिस्थिती हीच तिच्या आणि कुटुंबाच्या दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रस्तुत कथेत प्रामुख्याने करुण रसाचा वापर केला आहे.