उज्वला कर्पे - (04 March 2026)सत्यात होतं का माहित नाही पण गजानन महाराज यांच्या पोथीत मात्र हा पाटील आणी देशमुख घराण्यातील वाद ,द्वेष ,भांडण हे सर्व वाचलं आहे, हा द्वेष महाराजांनी दूर केला असेही वाचलं आहे, प्रयत्न केला तर आपणही सर्वच धडा घेऊ शकतो.
10
Seema Puranik - (03 March 2026)सुंदर कथा, पण सत्यात असं कधी होतं का ?