Sunil Jawale - (12 April 2026)एक जिवंत विहिरीचा थरारक अनुभव... लेखकाच्या सशक्त लेखणीने प्रसंग जसाचा तसा चितारलेला आहे.. विहिरीच्या काठावर बसून स्वतः पाहत असल्याचे जाणवत राहिले.., सुंदर शब्दरचना १००/१॰॰ गुण रविंद्र तुम्हाला!
11
SHIRISH NADKARNI - (11 April 2026)कथेच्या अथपासून इतिपर्यंत भयाचं वातावरण गडद होत जातं.शब्दसामर्थ्याद्वारे वातावरणनिर्मिती करून वाचकाला खिळून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
11
Aneesh Date - (11 April 2026)बापरे ,
रवींद्रजी कथा वाचताना सुरुवातीला अंगावर येणारा काटा धीरे धीरे मोठा होत अंगावर येत गेला. गूढ थरकाप होऊन पायाखालची पायरी निसटून मानसिक ग्लानी येऊन आपण निःशब्द होऊन पडणार की काय असा भास होत राहिला. विहिरीतील पाण्याला देखील आवाज असतो हे मात्र खरेच आहे. विहीर म्हणजे एक प्रकारे खोलगट डोहच. ज्या विहिरींनी असे बळी घेतले असलेलं त्यानं बळींनी किती दंतकथा आसमंतात अशा पसरवून दिल्या असतील याची कल्पना आली.
जबरदस्त पकड घेणारी गूढ भय कथा !
11
Uddhav Bhaiwal - (11 April 2026)एका वेगळ्या धाटणीची कथा. खूप छान. आवडली.
11
Meena Sathe - (11 April 2026)कथा वाचली...आणि भितीने अंगावर काटा आला.कथा वाचताना वाटत होते.. मी एकटीच त्या भयाण विहीरीत उतरत आहे आणि त्या कल्पनेनेच भितीने गारठून जात होते. कथा आवडली.. मीना साठे.