मराडेपाडा येथील नव्याने साकार झालेले *छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर*. मंदिराच्या वास्तू शिल्पाकडे पाहताना सर्वांच्या डोळ्यांत अभिमान आणि शिवरायांच्या प्रति आदर यांचे तरंग उमटले. महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी ती मनमोहक प्रतिमा पाहून प्रत्येकाच्या मनात पुन्हा एकदा स्वराज्याची धग पेटली. “जगण्यासाठी..