ऐसी अक्षरे रसिके हा पुस्तक परीक्षण संग्रह तुम्हाला धार्मिक, ललित, खाद्यसंस्कृती, कविता, कथा, कादंबरी अशा वेगवेगळ्या विषयावर आधारित पुस्तकांची ओळख करून देणारा संग्रह आहे.
' वाचाल तर वाचाल ' या उक्तीनुसार तुम्ही पुस्तकांची ओळख करून देणारी ही परीक्षणे वाचली तर तुम्ही आवर्जून सर्व पुस्तके वाचून ती संग्रही ठेवाल याची मला खात्री आहे.
तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा
प्रज्ञा पंडित
ठाणे
9320441116
pradnyapandit1@gmail.com