नमस्कार वाचकांनो,
आपल्या सर्वांसाठी अष्टाक्षरी,पंचाक्षरी,षडाक्षरी,द्रोण काव्य,मुक्तछंद,हायकू रचना
घेऊन सृष्टी देते दृष्टी हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. त्याच बरोबर निसर्ग
कविता, विडंबन कविता, ऐतिहासिक काव्य रचना, सामाजिक कविता,बालकविता,
यांचा देखील समावेश यामध्ये
आहे.आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.