"आता माझे सखे येती वारकरी l जिवा आस थोडी लागलीसे
सांगतील माझ्या निरोपाची आंस l सकल वृत्तांत माहेरीचा
काय लाभ झाला काय होणे केले l काय काय कोणी साठविले.
तुका म्हणे काय सांगती तें कानी l ऐकोनिया मनी धरुनी राहे
साकव्य अभंगवाणी
-साकव्य प्रस्तुती
साकव्य प्रमुख श्री पांडुरंग कुलकर्णी, ह्यांच्या वाढदिवसानिमित्त साकव्य सदस्यांची अप्रतिम प्रस्तुती