कीर्तनकार,संत साहित्याचे अभ्यासक,
सेवानिवृत्त प्राध्यापक,
योगाचार्य,
वरिष्ठ पत्रकार
Book Summary
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले. आम्ही भारतीय म्हणून खऱ्या अर्थाने जगात लोकशाही शासन व्यवस्था उत्कृष्ट रीतीने मजबूत करण्याचे काम केले आहे. विविध जाती धर्माचे विविध भाषा बोलणारे लोक असून सुद्धा येथे एकात्मता दिसून येते आहे. हेच या कवितेत आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.