"//..नाचत गाऊन आनंदे शिकावे
हासत खेळत हर्षाने जगावे
सत्कर्म करण्या लोका शिकवावे
मिळेल त्यात समाधानी राहावे
अश्या हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह म्हणजेच ""काव्यकुसुमांचा गजरा"" ज्याचा सुगंध वाचकांच्या मनात दरवळत राहणार...
कवितासंग्रहात निरनिराळ्या काव्यप्रकारात लिहिलेल्या कविता समाविष्ट केल्या आहेत.
"