या लेख संग्रहात काही निसर्ग वर्णन, प्रवासवर्णन, अनेक आठवणी, प्रवासाचे प्रसंग, त्यातल्या आठवणी असे अनेक विषय थोडक्यात मांडलेले आहेत. अर्थातच ललित लेखनात प्रेम, आठवणी, अनुभव, प्रवास वर्णन, निसर्ग वर्णन, या गोष्टी प्रामुख्याने येतात. यातही त्या आल्या आहेत.