प्रज्ञा पंडित लिखित ‘ कथानक‘ .हे पुस्तकही अशीच अनेक जीवन प्रवासांची गोष्ट सांगणारं, अनेक वाचनीय पुस्तकांचा, काव्यसंग्रहांचा परिचय करून देणारं!
या पुस्तकात घेतलेल्या गोष्टी अनेक अग्रगण्य वर्तमान पत्रातील सदरात प्रकाशित झाल्या आहेत.
विनोदी, हळवे , संवेदनशील असे अनेक भावभावनांचे प्रकार असलेल्या कथा ह्यात निवडण्यात आल्या आहेत. ही बाब खरंच उल्लेखनीय आहे.