सुभाषित (सु भाषित = सुंदर भाषेत सांगितलेली गोष्ट), किंवा जे शब्द समूह, वाक्य किंवा अनुच्छेद ज्याच्यात त्यांचे वर्णन सुंदर प्रकाराने किंवा बुद्दीमत्तापूर्ण रित्या मांडलेले असते. यास सुवचन, सुक्ती , अनमोल वचन असेही म्हटले जाते.
संस्कृत भाषा हि सुभाषित रत्नांची खाण आहे. त्यातून जितकी रत्ने शोधून काढावी तेवढी थोडीच. आपण ह्या लेखमालेत अशी रत्ने शोधून त्यांचे मराठी भाषांतर करणार आहोत.