गडकरी घराण्याचा साहित्यिक वारसा लाभलेल्या साहित्यिका सौ.संपदा राजेश गडकरी- देशपांडे ह्यांचा "अभंग-दीप" हा काव्य संग्रह म्हणजे काव्याच्या महामार्गावर चालणा-या पथिकांना "स्निग्ध तेजाळणारा दीप आपल्या तेजोमय प्रकाशाच्या सहाय्याने अभंगाचे दालन खुले करून देत असल्याचा समृद्ध अनुभव"!