✍️असतील लोक कवी वगैरे,
मी कोऱ्या कागदावर राहते
पांढऱ्या पानांवर वळणं घेत,
निळ्या शाईत झरझर वाहते.✍️
Book Summary
भरकटलेल्या मिहिरच्या आयुष्यात आलेल्या एका मोगऱ्यामुळे त्याच्या आयुष्यातील त्याच्यावर नितांत प्रेम करणारा सोनचाफा कायमचा रुसला. असे काय घडले असेल त्याच्या आयुष्यात? जाणून घेण्यासाठी वाचा *रुसलेला सोनचाफा* एक अनोखी प्रेम कहाणी.