✍️असतील लोक कवी वगैरे,
मी कोऱ्या कागदावर राहते
पांढऱ्या पानांवर वळणं घेत,
निळ्या शाईत झरझर वाहते.✍️
Book Summary
काही निर्णय भावनेच्या भरात न घेता उर्वरित आयुष्याचा विचार करून घ्यावे लागतात. दमयंतीने देखील आपल्या आयुष्यातील एक निर्णय असाच घेतला आहे. काय आहे तो निर्णय? जाणून घेण्यासाठी वाचा प्रेरणादायी लघुकथा - तरतूद