लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.

Book Summary
लहान मूल वाढवणे, म्हणजे ओल्या मातीपासून घडा तयार करण्यासारखेच आहे. जो सुबक शिवाय मजबूत असला पाहिजे. त्यासाठी घडा बनवणारे हातही तसेच कुशल असावे लागतात नाही ?