मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर सर यांचे हे पहिलेच साहित्यिक अपत्य आहे पण नवतीच्या खुणा कुठे जाणवत नाहीत. यामध्ये बदलत्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक परिस्थितीवर तळमळीने भाष्य केले आहे. लेखक स्वतः वाचनसमृद्ध आहेत. यांचे हे पुस्तक जरूर वाचा.