कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
कवी संतदास यांनी काही संत आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची आरती लिहिलेल्या आहेत त्याचा वाचकांना नक्कीच फायदा होईल.