कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
शेगाव नगरीं ब्रम्हाड निवासी संत चुडामणी गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिना निमित्त दि. ८/फेब्रुवारी २⁰२६ रोजी विश्व वैष्णव कला साहित्य संघ पुणे द्वारा घेतलेल्या उपक्रमतील कविचा हा कविता संग्रह ग्रुपचे श्री हिंगणकर महाराज यांनी वाचकांना फ्रि मध्ये वाचण्यासाठी शॉपीझन. com यां वेब साईटवर उपलब्ध करून दिला आहेवाचक त्याचा आनंद द्विगणित करतील अशी आशा आहे.