Vishwas Ranade - (04 April 2026)काही विशिष्ट वयात ह्या गोष्टी आपण एकतो, वाचतो व सांगतोही. मजा असते.केतनचे झोपेत चालणे,त्याच्या आईची घालमेल.वडिलांचा समंजस पणा .घटना घडून गेल्यावर केतनचे गपचूप रहाणे व मग मोठा झाल्यावर आपल्याच मुलाला ही गोष्ट सांगणे...हेच ह्या गोष्टीचे वेगळेपण.
00
Maya Mahajan - (04 April 2026)छान रंगवली आहे अद्भूत नगरी
00
Mina Rajhansa - (03 April 2026)अद्भुत नगरातील अद्भुत कथा..छानच 👌
01
Mohan Somalkar - (01 April 2026)नविन विषय घेऊन लिहलेली अतिशय सुंदर कथा मॅम