Madhur Kulkarni - (02 April 2026)अप्रतिम भाषा, उत्कृष्ट मांडणी!👌👌👌
10
अनुपमा विजयन - (02 April 2026)ही घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणारी आहे.
बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात अग्रीम स्थान आहे
खूप छान वर्णन
शिवाजी महाराज कि जय !!
11
Hemlata Deshpande - (02 April 2026)लोकोत्तर पराक्रमी शककर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत शिवाजी महाराज यांचे अप्रतिम वर्णन. त्यांच्या मनोनिग्रहाचे यथातथ्य दर्शन. प्रत्येक तपशील संजय दृष्टीने टिपला आहे. त्यांच्याविषयी अढी बाळगणा-या क्षुद्र वृत्तींचे चित्रण ... अतिशय वाचनीय, उत्कंठावर्धक लेखन. त्रिवार मुजरा, लेखक महाशय !