मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
अनघा आणि मनीमाऊ यांच्या आयुष्यात एक भयानक वळण आलं आणि त्यामुळे त्या दोघी समदुःखी झाल्या. दोन जिवलग मैत्रिणींच्या आयुष्यात एकसारखं समान दुःख यावं हा दैव दुर्विलासच नव्हे काय? जरूर वाचा अश्विनी निवर्गी यांची करूण रसातील कथा ' सांत्वन '. वाचून अभिप्राय नक्की कळवा.