मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
भैरोबा जिल्ह्यातल्या गेलापूर गावी गेलेल्या डॉक्टरांचे पुढे काय झाले ? त्यांना अनेक भयानक आणि विचित्र अनुभव आले परंतु ते अनुभव कोणामुळे आले? शवागारात कोण गप्पा मारत होते? प्रेताला इंजेक्शन कोणी दिले आणि का दिले? त्या डॉक्टरांच्या मुलाचे ऑपरेशन त्यांना का आठवत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधा या कथेत. तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल. सर्वजण ही कथा वाचा आणि वाचून अभिप्राय नक्की द्या.