• X-Clusive
खेळ कुणाला दैवाचा  चुकला

खेळ कुणाला दैवाचा चुकला


Pratibha Vibhute Pratibha Vibhute
Short story
sanjeevani bargal - (15 April 2026) 5
दुःखाचा डोंगर कोसळला तरी कुठेतरी आशेची किरण जीवनाला वेगळेच वळण देते. खाऊ सकारात्मक शेवट.

0 0

Mrudula Raje - (14 April 2026) 5
सुंदर सुखान्त कथा

0 0

Pratibha Paranjpe - (14 April 2026) 5
कठीण प्रसंग होता.

0 0

Vidya Shroff - (02 April 2026) 5
अतिशय करूण कहाणी पण शेवट गोड केला आहे.सुंदर कथानक.

0 0

अनुपमा विजयन - (02 April 2026) 5
आयुष्यात कितीही मोठे वादळ आले, तरी शेवटी 'सुखाचा शेवट' (Happy Ending) हा केवळ कथेचा भाग नसून, तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो, हेच यातून स्पष्ट होते. खूप छान !

0 0

Medha Phene - (02 April 2026) 5
बापरे! किती भयंकर दुःख दोघांना. नको रे देवा अशी परिस्थिती कोणावरही आणू. कथा करुण रसाने रडवते आहे पण छानच लिहिली आहे.

0 0

ज्योती अलोणे - (01 April 2026) 5
देव अशी वेळ कोणावरही होऊ देऊ नको.

0 0


Publish Date : 01 Apr 2026

Reading Time :


Free


Reviews : 7

People read : 24

Added to wish list : 0