Bookish_nk . - (01 April 2026)खूप च सुंदर लघुकथा., प्रेमकथा लिहिण्यात मॅडम कुशल आहेत. , प्रत्येक कथा वेगळी आणि तरी तितकीच सुंदर असते..
00
रोहन बेनोडेकर - (01 April 2026)Kajal is a master of modern day relationship stories. यावेळेस ending वेगळ्या पद्धतीचे असले, तरीही शैली तशीच आहे. कथा भावपूर्ण आहे, मनाला भिडणारी आहे.