रोहन बेनोडेकर - (05 April 2026)छान कथा. मुख्य म्हणजे अशी कथा देखील वीर रसात येते, हे आकलन आपण केलेत आणि वाचकांना करून दिलेत याबद्दल आपले अभिनंदन. १ स्टार कमी देण्याचे कारण म्हणजे proofreading अधिक चांगल्याने होऊ शकते. आणि संवाद रचना कादंबरी पद्धतीने झाल्यास साहित्यिक वजन अधिक वाढेल. बाकी कथा उत्तम.