सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
आजचा माणूस क्षणिक वासना आणि सुखाच्या मागे धावताना संस्कार व मानवीपणा विसरत आहे.
समाजातील घटना आत्मपरीक्षणाची गरज दाखवतात आणि योग्य मार्ग म्हणजेच सजगता व बुद्धाचे विचार स्वीकारणे.