स्वाति उज्जैनकर - (13 April 2026)वाह ताई अगदी माझ्या मनातलं सर्व काही तू शब्दात मांडल ग. तुझ्या शब्दात पण ती जादू उतरली आहे जी आशा ताई न च्या स्वरात आहे. आपण भाग्यवान कि आपण त्या काळात जन्मलो जेव्हा ह्या दोन्ही स्वर कोकिला आपला जादू पसरवत होत्या विनम्र श्रद्धांजली.
11
उज्वला कर्पे - (13 April 2026)आशा ताईंना दिलेली श्रध्दांजली, अगदी बरोबर, अचूक, प्रगल्भ भाषेत ,लिहिण्यात ओघ, एक न एक शब्द खरा, कायमस्वरूपी आपल्या मनात राहणाऱ्या आशा ताई जग सोडून आपल्या आवाजाला इथेच आपल्या साठी ठेवून गेल्या, ओम शांती.
11
सीमा भिसे - (13 April 2026)आज अंजु ताईंनी पुन्हा आशा ताईंच्या अनेक आवडत्या गाण्यांन बरोबर गुणगुणायची संधी दिली व मी गुणगुणताना वयाच्या त्या काळात कधी गेले कळलेच नाही,ह्या आनंदाचे श्रेय नक्कीच अंजुला जाते, धन्यवाद