सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ज्यांनी आपल्याला घडवलं, त्या शिक्षकांचा अपमान होताना पाहून मन व्यथित होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपमान सहन करूनही गुरुजनांचा सन्मान जपला.
म्हणूनच विज्ञानाच्या युगात जगत असलो तरी संस्कार जपणे हीच खरी शिक्षणाची ओळख आहे. 🙏