सनी लियोन योग- खाते उघडण्यासाठी कमणीय काया येणे व घरी येण्यास आमंत्रण मिळते.
५. पर्वत योग- हिल स्टेशन वा आदिवासी भागातील शाखेत ट्रान्स्फर होते
६. सलमान योग - सह कर्मचाऱ्यांने केलेल्या चुकीची भरपाई करावी लागते.
७. मल्या योग- कर्ज दिलेली व्यक्ती दुसऱ्या गावी निघून जाते.
८. निरव योग- गोडाऊन कर्ज दिलेली व्यक्ती माल गायब करते