पुरुषांच्या नजरेतून नाती समजून घेताना, त्यांच्या भावनांचे वेगळे पदर समोर येतात. अनेकदा समाज पुरुषांना भावना व्यक्त न करणारा किंवा कठोर समजतो, परंतु त्यांच्याही मनात प्रेम, राग आणि त्यागाचा एक वेगळाच प्रवाह असतो.
माधव हा पण असाच… चला आज त्याच्या नजरेतून नाती प्रेम राग, कर्तव्य आणि न बोलता केलेले त्याग बघू या!