"मैं पुकार हुँ अनंत की,पतझड़के ह्रदय में सोए वसन्त की"
Book Summary
आजची पिढी प्रेमाच्या मृगजळामागे इतकी धावत आहे,
की तिला आता आकर्षण, नवलाई आणि खरं प्रेम यातील फरकच कळेनासा झाला आहे…
परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात
नाती तुटत आहेत, मनं रिकामी होत आहेत
आणि स्वीकार हरवत चालला आहे… 💔