सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आजची स्थिती दाखवते. पूर्वी मोठ्या त्यागातून उभा राहिलेला भीमकार्य आज स्वार्थी आणि दिखाऊ कार्यकर्त्यांमुळे कमकुवत झाला आहे. समाजात फूट पडत असून संविधानाची मूल्ये कृतीत दिसत नाहीत. त्यामुळे समाज दिशाहीन झाला असून भीमकार्याचा गाडा थांबण्याच्या स्थितीत आला आहे.