सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
अहंकाराचा त्याग करून बुद्धांच्या मार्गाचा स्वीकार केल्यावरच मनःशांती, समाधान आणि जीवनाचा खरा आनंद प्राप्त होतो; कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ याच जन्मात भोगावे लागते.