Sakshi Mhaske - (20 July 2026)खूपच मस्त आहे. ही तीन वाक्य खरंच माणसाचे विचार करायला लावणारी आहे. कारण आपण येताना एकटे आलो आणि जातानाही एकटे जाणार. ह्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आयुष्याचा आनंद कधी घ्यायचा ? त्यामुळे माणसाने आयुष्याचा आनंद नक्की घ्यायला हवा. त्यात हे तीन वाक्य खूपच महत्वाचे ठरू शकतात.