Asha Gogte - (20 June 2026)खूप छान आई-वडिलांना गमावल्यावर कळतं की आपण त्या कल्पवृक्षाच्या छायेत किती सुरक्षित आणि निवांत आयुष्य जगत होतो. अतिशय सुंदर लेख खूप खूप अभिनंदन.
00
Geeta Gawarikar - (20 June 2026)खरं च आहे वडील मंडळींचे आशिष ही च खरी संपदा👌👍
00
sanjeevani bargal - (20 June 2026)अगदी खरे आई वडिलांचा सहवास मुलीनं थोडा कमीच मिळतो. माझ्याही बाबतीत ते झाले पण त्यांचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी आहेत ही जाणीव पदोपदी जाणवते.आठवणींनी डोळे पाणावले खूप छान स्मरण