मी प्रदीप जोशी. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व पर्यवेक्षक. पत्रकार. लेखक. कवी. मी दररोज लेखन करतो. विविध विषय हाताळतो. माझी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपण माझे लेखन जरूर वाचा. त्यावर स्पष्ट मत व्यक्त करा. लेखनाला प्रोत्साहन द्या.

Book Summary
स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम यात स्वातंत्र्य मिळाले पण बौद्धिक व मानसिक स्वातंत्र्याचे काय या अनुषंगाने केलेले विवेचन.