कृष्णावर नेहमीसारखा केवळ जन्म, बाललीला, राधा, गोकुळ आणि गीता यांचा उल्लेख करणारा लेख न लिहिता, कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभास, व्यवहारज्ञान, नात्यांची समज, नेतृत्व आणि आजच्या काळातील त्याची उपयुक्तता यांवर आधारित एक वेगळा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ....