कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
वैष्णवांचे मुख्य धार्मिक व्रत म्हणजे एकादशी होय हे वर्षातून 24 येतात ज्या वर्षी अधिकमास येतो त्या वर्षी दोन एकादशी तिथी वाढ होते त्या प्रमाणे 26 एकादशी होतात त्याचे लिखाण चालूच आहे त्या पैकी ही पापांकुषा एकादशी होय त्या वरील पद्म पुरानातून जी कथा येते त्यावर आधारित हा अभंग येथे सादर करीत आहे त्याचा विनियोग वाचकं वर्ग करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद 🌷🙏🙏