कीर्तनकार,संत साहित्याचे अभ्यासक,
सेवानिवृत्त प्राध्यापक,
योगाचार्य,
वरिष्ठ पत्रकार
Book Summary
दरवर्षी आपल्या देशात 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मोबाईल क्रांतीमुळे लहान मुलांचे बालपण हरवले आहे. ते कसे पुन्हा प्राप्त करावे? याविषयी प्रस्तुत लेखात प्रबोधन केले आहे विद्यावाचस्पती प्राध्यापक डॉक्टर रामकृष्णादादा महाराज पाटील यांनी! शॉपीजनच्या वाचकांनी प्रस्तुत लेख वाचन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे आणि मुलांचे बालपण वाचवावे ही नम्र विनंती.