• 17 January 2021

    little bytes

    हॅप्पीनेस

    5 181

    खुश राहणं किती सोपी गोष्ट असते आणि आपण इतकं कॉम्प्लिकेट करतो त्याला.. कधी कधी आपण खुश नसतो कारण आपण स्वतः वर प्रेम करायला विसरलेले असतो.. खुश राहण्याचं एकच मूलमंत्र आहे स्वतःवर प्रेम करणं.. गोष्टी व्हायच्या त्या होणारच ज्या नाही व्हायच्या त्या नाही होणार.. त्या करता प्रयत्न करता करता आपण स्वतःवर प्रेम करणं पार विसरून जातो.. त्यामुळे लहानातली लहान गोष्ट आपल्याला अफेक्ट करायला लागते.. आणि आपण स्वतःचा आनंद गमावून बसतो...

    त्यामुळे आधी स्वतः खुश रहा गोष्टी आपोआप सोप्या होतील..



    काजल शिंदे


Your Rating
blank-star-rating
लव क्षीरसागर - (15 September 2021) 5
बरोबर

0 0

उज्वला कर्पे - (08 February 2021) 5
अगदी बरोबर आहे. मनाला पटले.

0 0

Dr. Vidya Velhankar - (26 January 2021) 5

0 0

Sandhya Kale - (18 January 2021) 4
खर आहे

0 0

Neha Khedkar - (17 January 2021) 5

0 0

Kavita. Dindulkar - (17 January 2021) 5

0 0

Varsha Nanotkar - (17 January 2021) 5

0 0

View More