• 14 February 2021

    little bytes

    वेळ

    5 180

    वेळ... बघायला गेलं तर खूप महत्त्वाची.. बघितलं तर शुल्लक.. पण गोष्टी वेळेवर व्हाव्यात की मनापासून व्हाव्यात या मध्ये आपण का बर कन्फ्युजड असतो.. गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत बरोबर आहे.. पण तेंव्हा काय जेंव्हा आपण त्या गोष्टीकरता तयार च नसतो.. तेंव्हा काय जेंव्हा ती गोष्ट आपल्याला नको असते.. तेंव्हा काय जेंव्हा त्या गोष्टी करता आपण कधीच विचार केलेला नसतो.. मग फक्त वेळ आले म्हणून मॅन मारून जगायचं का..?? की वेळ आले लोक फोर्स करत आहेत म्हणून इच्छेविरुद्ध जाऊन जगायचं..??

          प्रत्येक गोष्टीची जशी वेळ असते तशी प्रत्येक गोष्टीची मनस्थिती सुद्धा असते च... निर्णय आपण घ्यायचा असतो की काय महत्त्वाच आहे वेळ की आपली मानसिकता...





    काजल शिंदे


Your Rating
blank-star-rating
लव क्षीरसागर - (15 September 2021) 5

0 0

Seema Puranik - (25 June 2021) 5
अगदी बरोबर

0 0

उज्वला कर्पे - (10 March 2021) 5

0 0

Pradnya Bagul - (07 March 2021) 5

0 0

Ajinkya Jadhav - (07 March 2021) 5

0 0

ऋचा दीपक कर्पे - (14 February 2021) 5

0 0