• 31 January 2021

    लिटिल बाईट्स

    विचार

    5 180

    आयुष्य जगताना आपण किती विचार करतो ना.
    कधी कधी इतका की जगणं थांबून जात..
    म्हणजे बघा एखादी गोष्ट हवी असते पण मिळवण्यापेक्षा आपण ती मिळाली नाही तर काय होईल बर मिळाली तर लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात वेळ गमावून बसतो..
    प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात येण्यामाग एक कारण असत ते काय आहे याचा विचार करावा पण इतका ही नाही की ती गोष्ट एन्जॉय करायची राहील..



    काजल शिंदे


Your Rating
blank-star-rating
उज्वला कर्पे - (08 February 2021) 5

0 0

Ajinkya Jadhav - (31 January 2021) 5
खरे आहे

0 0

Veena Kantute - (31 January 2021) 5

0 0

Varsha Nanotkar - (31 January 2021) 3

0 0

ऋचा दीपक कर्पे - (31 January 2021) 5
खरे आहे... जीवन जगणे आणि आनंदी जीवन जगणे ह्यातला सूक्ष्म अंतर...

0 0