जीवनातील अनुभव जे काही शिकवतात ते कोणतीही ....शाळा कोणताही पुस्तक.... शिकवू शकत नही.
मला मिळालेला मोठा धडा ....
मी आज प्रयन्त असेच गृहीत धरून होती की आपली माणसे कधीच कोणतीही आडकाठी न घेता आपल्या पाठीशी ठाम पणे उभी असतात ...पण हे काय मी चुकीचेच समजत होती की... आपलं म्हणणे आणि आपलं समजून वागण्यात खूप फरक आहे.
मला न असे वाटायला लागले आहे की मी तो patient आहे जो मरणाच्या दारात उभा आहे आणि डॉक्टर पहले सगळं विचारतात आहे... मग टेस्ट करतात आहे... मग शेवटी फॉर्म भरायला लावतात आहेत ...पहिले सगळ्या कागदी फॉर्म्यालिटीएस कम्प्लिट कर आणि जर तो पर्यंत तो जिवंत राहिलाच चुकून... तर मग बघू त्याला वाचवायला काय करावा लागले.
सगळ्याच्या जीवनात ना लो पॉईंट आला पाहिजे म्हणजे आपली माणसे नक्कीच ओळखता येतात!!
बरं तुंम्हाला काही असेही लोक भेटत जे तुमचे ना नातलग असतात ना आपली माणसे असतात पण ते असे काही करून जातात की...तुम्हाला समजतच नही की अरे ह्याला कसे समजले की तुम्हाला आधाराची गरज आहे??कोणतीही डील नही... कोणताही करार नही... बस फक्त एक मदतीचा हात ! आणि मी खूपच भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अशीही माणसे आहेत जी कुठल्याही अपेक्षा न करत माझा पाठीशी उभी आहेत बरं हि सगळीच खूप श्रीमंत नही हो पैश्यांची पण मनाची फार मोठी.
खरंच आयुष्यातील अनुभव दोन टोकाची असतात एक जिथे आपण आपली आपली करतो तेच आपल्याला इतके लाचार करतात .... आणि काही अशीही की जी आपल्याला मदत करतात कुठला हि करार न करता.
मनापासून जीवनाला धन्यवाद माझी चुकीची समजूत दूर करण्यास
वाकिफ़ कहाँ जमाना हमारी उड़ान से,
वो और थे जो हार गए आसमान से.
अनुपमा