• 21 July 2024

    भावविश्व

    नातीगोती-९

    5 133

    गुरू शिष्य

    एक अगदीच आगळं वेगळं नातं जे तुम्ही कोणाला समजावून सांगितलं तरीही ते कळण अशक्य आहे.

    गुरू म्हणजे त्यांच्या जवळचं जे आहे, त्यांनी जे कमवल आहे ते सगळं कोणाला समजावून सांगायचा प्रयत्न, त्याला ते सर्व द्यायची तयारी आणि शिष्य जे ते सांगतात आहे, ते जे द्यायला उत्सुक आहे ते संभाळून घ्यायची तयारी.

    आयुष्यात पदोपदी आपल्याला गुरू भेटतात, ज्यांच्या कडून आपणं काही शिकतो काही समजून घेतो

    तरीही असं कोणी शोधणं किती कठीण... असं कोणी मिळणं अती कठीण....

    खरंतर सगळ्यात मोठा गुरू कठीण परिस्थिती आणि कठोर काळ आहे....त्या काळातून निघाल्यावर जी समज एका माणसाला शहाणं बनविते त्याची चमक काही वेगळीच असते...

     नवं शिकावं

     एखादं नवं गांव फिरावं

    एखाद्या ला मदत करावी

    कोणाची तरी साथ मिळावी

    गुरू फक्त माणसांत शोधत बसू नका

    प्रत्येक क्षणात कुठेतरी गुरूचं आहे

    हे समजून घ्या....

    असो!

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    गुरू शिष्य

    एक अगदीच आगळं वेगळं नातं जे तुम्ही कोणाला समजावून सांगितलं तरीही ते कळण अशक्य आहे.

    गुरू म्हणजे त्यांच्या जवळचं जे आहे, त्यांनी जे कमवल आहे ते सगळं कोणाला समजावून सांगायचा प्रयत्न, त्याला ते सर्व द्यायची तयारी आणि शिष्य जे ते सांगतात आहे, ते जे द्यायला उत्सुक आहे ते संभाळून घ्यायची तयारी.

    आयुष्यात पदोपदी आपल्याला गुरू भेटतात, ज्यांच्या कडून आपणं काही शिकतो काही समजून घेतो.

    तरीही असं कोणी शोधणं किती कठीण... असं कोणी मिळणं अती कठीण....

    खरंतर सगळ्यात मोठा गुरू कठीण परिस्थिती आणि कठोर काळ आहे....त्या काळातून निघाल्यावर जी समज एका माणसाला शहाणं बनविते त्याची चमक काही वेगळीच असते...

    नवं शिकावं

    एखादं नवं गांव फिरावं

    एखाद्या ला मदत करावी

    कोणाची तरी साथ मिळावी

    गुरू फक्त माणसांत शोधत बसू नका

    प्रत्येक क्षणात कुठेतरी गुरूचं आहे

    हे समजून घ्या....

    असो!

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Jayant Kulkarni - (21 July 2024) 5
गुरुची छान माहिती

1 1

ऋचा दीपक कर्पे - (21 July 2024) 5
अगदी खरं 🙏

1 1