• 30 December 2024

    शब्दपारखी

    शब्दांसाठी जगू आम्ही .

    5 15

    शब्दांची जादू आमच्या जीवनात व्यापली आहे . शब्दांच्या शक्तीने आम्ही जगू लागलो आहोत . शब्दांच्या साह्याने आम्ही आपली ओळख निर्माण करत आहोत .
    म्हणून शब्दांच्या संगतीत विरलो आम्ही . शब्दांच्या रंगात रंगलो आम्ही .
    शब्दांच्या सागराला पुकारले आम्ही . शब्दांच्या आकाशात उड्डाण करतो आम्ही . शब्दांच्या जंगलात विहार करतो आम्ही . शब्दांच्या प्रेमात वळून गेलो आम्ही . अभिव्यक्तीच्या साधनात रमलो आम्ही . विचारांच्या आदान प्रधानात गुंतलो आम्ही .
    मानवी संबंधांच्या बंधनात बांधलो आम्ही . म्हणून जगणं आणि जगणं फक्त शब्दांसाठी .धन्यवाद



    ना. बा. भारती