0 People read 0 Received Responses 0 Received Ratings
Share with your friends :
About Dr ganesh Punde
अल्पपरिचय
संपूर्ण नाव :- डॉ.गणेश सुशिलाई तुकाराम पुंडे
मूळ पत्ता :- मु पो धनेगाव ता देवणी
जिल्हा लातूर महाराष्ट्र
पिन 413519
मो नं 9158484894
Email:- shreepunde7777@gmail.कंपनी
जन्म तारीख 25/10/1986
सध्याचा पत्ता:-
सर्वे नंबर 58, कृष्णकुंज सोसायटी,
लेन नंबर 1, मोरे वस्ती मांजरी बु
हडपसर पुणे 412307
शिक्षण :-
ग्रॅज्युएशन ( बी....More
Update About Me
About Author
अल्पपरिचय
संपूर्ण नाव :- डॉ.गणेश सुशिलाई तुकाराम पुंडे
मूळ पत्ता :- मु पो धनेगाव ता देवणी
जिल्हा लातूर महाराष्ट्र
पिन 413519
मो नं 9158484894
Email:- shreepunde7777@gmail.कंपनी
जन्म तारीख 25/10/1986
सध्याचा पत्ता:-
सर्वे नंबर 58, कृष्णकुंज सोसायटी,
लेन नंबर 1, मोरे वस्ती मांजरी बु
हडपसर पुणे 412307
शिक्षण :-
ग्रॅज्युएशन ( बी. ए.)
डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन. ( D. ted.)
साहित्य वाचस्पती, विदयासागर मानद
(पी.एच. डी. / डी लिट. मानद)
मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट
Member of world Parliament
मेंबर ऑफ एथिसिस कमिटी
Member of Ethics committees
मेंबर ऑफ ग्लोबल सिटीझन
Member of global citizens
प्रकाशित साहित्य:-
1) वादळं मनातलं (काव्यसंग्रह जानेवारी 2016)
इतर प्रतिनिधीक
1) काव्यगंध, 2)शब्दसरिता, 3)शिवारातील कविता,4) आसमंत काव्यप्रेमींचे 5) प्रेमसागर 6) व्यसनमुक्ती 7 ) घागर घुमू दे या राज्यस्तरीय प्रतिनिधिक काव्यसंग्रहात कविता प्रकाशित.
गौरवशाली मराठवाडा विशेषांकात लेख व कविता लेखन
प्रबोधनयात्री दिवाळी विशेषांकामध्ये लेख आणि कविता लेखन
काव्यमय दिनदर्शिका या कविता कॅलेंडर वर 5 वर्षांपासून कविता प्रकाशित
मराठी साहित्य मंच च्या ई काव्यासंग्रहात सलग दोनदा कविता प्रकाशित
साप्ताहिक महाकेशरी च्या २६ जानेवारी २०२१ च्या विशेषांकात माय बाप शेतकरी ही रचना प्रकाशित
दैनिक सकाळ च्या एप्रिल 2021( विश्ववंदनिय डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती )विशेषांकात "विचारांची भीमजयंती" ही रचना प्रकाशित करण्यात आली
युनिव्हर्सल सोशल फाउंडेशन च्या "त्रैमासिक लेखणी 2020" या दिवाळी विशेषांकात पोशिंदा जगायचा कसा ही रचना प्रकाशित
डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षा भूमी नागपूर आयोजित राष्ट्रीय कवी संमेलनात सहभागी
द राईझींग स्टार फिल्म प्रोड्युकॅशन आयोजित ऑनलाईन भीमजयंती 2020 या सोहळ्यात निमंत्रित
महाराष्ट्रातील लोकप्रिय कविकट्टा वर ऑनलाईन काव्यसंमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून कविता सादरीकरण
साहित्य संपदा आयोजित विश्वविक्रमी ऑनलाईन काव्यसंमेलनात सहभागी
महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनात सहभागी
मराठी साहित्य परिवार आयोजित काव्यस्पर्धेत परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली
संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेत परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली
अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित काव्यासंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी
आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर,
ता जुन्नर जिल्हा पुणे.येथे "वार्षीक स्नेहसंमेलन तथा पारितोषिक वितरण कार्यक्रमात"निमंत्रित कवी म्हणून निमंत्रित
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे खुर्द ता मावळ
जिल्हा पुणे येथे निमंत्रित कवी म्हणून निमंत्रित
श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय धनेगाव येथे निरोप स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित
मराठी साहित्य परिवार आयोजित काव्यलेखन स्पर्धेत परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली
डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेंट स्टडीज आकुर्डी पुणे यांचे
"राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर"
अंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
मु पो पुसाने ता मावळ जिल्हा पुणे येथे निमंत्रित
प्रतिभावान साहित्य समूह आयोजित ऑनलाईन काव्यदिंडी उपक्रमात सहभागी
छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय सन्मान मंच 2021 या मंचावर फेसबुक live कार्यक्रमात सहभागी
संत गाडगेबाबा विचार मंच महाराष्ट्र राज्य च्या राज्यस्तरीय काव्यसम्मेलनात सहभागी
पुरस्कार:-
1) राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार 2016
2) अण्णाभाऊ साठे साहीत्य रत्न पुरस्कार 2018
3) साहित्य रत्न पुरस्कार 2020
4) डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य सेवा पुरस्कार 2022
5) डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न सन्मान 2022
6) वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वारियर्स सन्मान 2022
7 ) राष्ट्रीय पद्म गौरव सन्मान 2022
8) राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार 2022
9 ).इंडियन आयकॉन अवॉर्ड 2022
10) राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार 2022
11) राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2022
12) सुजन भारत पुरस्कार 2022
13) अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्कार 2022
14) इंडियन ग्लोरी अवॉर्ड 2022 दिल्ली
15 ) ( मानद डॉक्टरेट )साहित्य वाचस्पती पुरस्कार 2023 बालाघाट मध्यप्रदेश
16 ) राज्यस्तरीय साहित्यिक समाजभूषण पुरस्कार 2023
17 ) संत गाडगे महाराज कार्यगौरव पुरस्कार 2023
18) राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार 2023
19 ) इंटरनॅशनल पीस अवॉर्ड 2023
जर्मन युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट अवॉर्ड उटी तामिळनाडू येथे सन्मानित
20 ) साहित्य कला रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्र
21 ) गांधी पीस अवॉर्ड 2023
22 ) जीरो माईल अवॉर्ड 2023 समाजरत्न
23 ) राष्ट्रीय प्रखर विदयश्री पुरस्कार 2024
24) युवा उद्योजक पुरस्कार 2024
25 ) ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्ड 2024
26) राष्ट्रसेवा पुरस्कार 2024
27) साहित्य सारथी काव्यरत्न पुरस्कार 2025
29) विद्यासागर पदवी पुरस्कार (मानद डी लिट ) 2025
30) साहित्य सम्राट काव्य भूषण पुरस्कार 2025
31) युवा आयडॉल पुरस्कार 2025
32 ) भारत युवा कर्तव्य पुरस्कार 2025
33 ) राष्ट्रीय गौरव सन्मान 2025
34 ) राष्ट्रीय गौरव पुरस्कार दिल्ली 2025
35) स्वामी विवेकानंद प्राईड अचिव्हमेंट अवॉर्ड 2025
36 ) राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार 2025
37 ) नेल्सन मंडेला इन्स्पायर अवॉर्ड 2025 फेमस पीपल इंडिया वर्ल्ड
38 ) भारत प्रतिभा सन्मान 2025
39 )संत सौरभ विश्व सद्भाव पुरस्कार 2026
40 ) सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय सन्मान 2026
41 ) छत्रपती शिवाजी महाराष्ट्र पुरस्कार 2026
42 ) Excellence Award 2026
43 ) राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026
44 ) राष्ट्रीय शिखर रत्न विद्श्री पुरस्कार 2026
45 ) संयुक्त मानद डॉक्टरेट अवॉर्ड 2026
वर्ल्ड फेडरेशन ऑफ आर्ट्स, लिटरेचर, एज्युकेशन, पीस अँड कल्चर
ग्रामीण भागातील युवा कवी म्हणुन अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध राज्यस्तरीय शंभराहून अधिक काव्यस्पर्धेत सहभागी होऊन कविता सादरीकरण
भारत सरकार च्या माई स्टॅम्प अंतर्गत 2020 साली टपाल तिकीट जारी करण्यात आले.
जागतिक संसदेचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन यांनी भारत दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त गणेश पुंडे यांना जागतिक संसदेचे सदस्यत्व बहाल केले.
भारतीय डाक विभागाने स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून जानेवारी 2023 मध्ये गुलाबाचा सुगंध असलेले डाक तिकीट काढून अनोखा सन्मान केला आहे
इतिहास संशोधन पुरातत्व संग्रहलाय बालाघाट मध्य प्रदेश यांच्या कडून साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल साहित्य वाचस्पती मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले
अमेरिकेच्या नासा या अंतराळ सन्शोधन केन्द्रातर्फे मार्स मिशन जुलाई 2026 मधे जगातील काही निवडक मान्यवरांची नाव व माहिती , चिप वर एचिन्ग करुन, मंगल ग्रहावर पाठ विणार आहेत. त्यात, विश्व शान्ति दूत डा सुधीर तारे यांच्या * शून्य से शिखर तक* मधील व्यक्तीं ची ही निवड झाली आहे. त्यातीलच एक नाव , ग्रामीण मराठी कवी , गणेश पुंड़े, आहे. नासा ने जारी केलेला गणेश पुंड़े यांचा बोर्डिंग पास
रशियन अंतराळ संस्था जिओस्कॅन एप्रिल २०२५ मध्ये सोयुझ रॉकेटद्वारे व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून अल्फेरोव्ह उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करेल.
या उपग्रहात जगातील निवडक प्रतिभावान लोकांचे नाव, परिचय आणि छायाचित्रे अंतराळात पाठवली जातील. त्या निवडक मान्यवरांमध्ये ग्रामीण कवी
डॉ. गणेश सुशीला तुकाराम पुंडे जी यांचे नाव समाविष्ट आहे!
जिओस्कॅनने दिलेले बोर्डिंग तिकीट आणि A4 प्रमाणपत्र हे पुष्टी करते की विश्वशांतदूत डॉ. सुधीर तरे यांनी डॉ. गणेश पुंडे जी यांच अभिनंदन केल आहे.
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध विद्यापीठ, ग्रिफिथ विद्यापीठ, लवकरच मिशन प्लॅटिपस अंतर्गत गिलमोर स्पेस एरेस रॉकेट वापरून क्यूबसॅट हा शैक्षणिक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर अवकाशात स्थापित केला जाईल. यामध्ये जगातील निवडक प्रतिभावान लोकांची नावे अवकाशात पाठवली जातील. त्या निवडलेल्या प्रतिभावान लोकांमध्ये भारताचे सुपुत्र डॉ. गणेश सुशीलाई तुकाराम पुंडे* यांचे नाव समाविष्ट आहे. ग्रिफिथ विद्यापीठाने डॉ. गणेश सुशीलाई तुकाराम पुंडे* यांना ईमेलद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.
ग्रीन भारत परिवार वर्ल्ड बुक रेकॉर्ड आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ आर्ट्स, लिटरेचर, एज्युकेशन, पीस अँड कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने मानद डॉक्टरेट प्रदान.
साहित्यिक संस्थेच्या कार्यक्षेत्रात योगदान
काव्यमित्र संस्था पुणे (समन्वयक)
चला कवितेच्या बनात साहित्यिक शैक्षणिक संस्था
अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य(अध्यक्ष पुणे जिल्हा)
यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणे
एल्गार साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य (संपर्क प्रमुख)
नवरत्न साहित्य परिषद रांजनी पंढरपूर (अध्यक्ष पुणे जिल्हा)
संत गाडगेबाबा विचारमंच महाराष्ट्र राज्य (कोषाध्यक्ष)
झील कांता इंटरनॅशनल सोशल फाऊंडेशन पुणे
स्टोरीमिरर व्यासपीठ
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
गरुडझेप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
छंदोगामात्त्या आंतराष्ट्रीय साहित्य परिषद
मराठी साहित्य परिषद
श्री साई प्रतिष्ठान पुणे
साहित्य सम्राट पुणे
फुलोरा कलेचे माहेर संगमनेर
शब्दवेली साहित्य मंच दौंड
मराठी साहित्य मंच
कविकट्टा मंच
महाराष्ट्र साहित्य दर्पण
इतर
"माणुसकीचे रक्त" या कवितेने वेगळी ओळख दिली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सलग तीन वर्षे कविकट्टा साठी कविता सादरीकरण
अनेक राज्यस्तरीय कविसम्मेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून कविता सादरीकरण
बारामती आकाशवाणीवर सलग दोन वेळा मुलाखत तसेच कविता सादरीकरण
StorryMirror या बहुभाषिक ऑनलाईन व्यासपीठावर
काव्यलेखन तथा ऑथर ऑफ द वीक ,ऑथर ऑफ द इयर साठी नामांकन
पुणेरी रेडिओ 107.8 वर सातत्याने हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमात सहभागी होऊन कविता सादरीकरण
"वर्दी माझी शान" या कवितेची पुणे सिटी न्युज चॅनेलने दखल घेतली.
"पोशिंदा जगायचा कसा" ही कविता शब्दवेली साहित्य मंच यु ट्यूब चॅनेल्स वर
03 जून 2022 रोजी मा राजेश दिवटे (अध्यक्ष यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणे महाराष्ट्र राज्य) लिखित "झिरो ते हिरो एक प्रवास "या पुस्तकात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून जीवन परिचय प्रकाशित
काव्यमित्र संस्था पुणे अंतर्गत कोरोना काळात जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस,सफाई कामगार,यांच्या कार्याची दखल घेऊन विविध कोविडं सेंटर ला भेट देऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या स्तुत्य कार्यांत मान्यवरांच्या सोबत सहभागी होऊन कार्य करण्याचा प्रयत्न केला
शौर्य गाथा' या कवितासंग्रहातून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या २१ परमवीर चक्र विजेते, भारतीय नोबेल ९ व अनेक नोबेल नामांकन प्राप्त भारतीय, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान देणारे ३६ व्यक्तिमत्वे यांचा जीवनपट एकूण ६६ कवितांमध्ये रेखाटण्यात आला आहे. निवृत्त कॅप्टन नरेंद्र कुमार (सिधू) यांनी आपल्या हिंदी भाषेच्या माध्यमातून लेखणीतून काव्यरचना शब्दबद्ध केली आहे. या महत्त्वाकांक्षी साहित्यकरीता प्रेरणास्थानी व मार्गदर्शक म्हणून डॉ. सुधीर तारे यांनी भूमिका बजावली. या काव्यसंग्रहाचे संपादन गणेश शर्मा यांनी केले. 'शौर्य गाथा' या कवितासंग्रहात केवळ युद्धभूमीवरील पराक्रमच नाही, तर मानवी इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या महान व्यक्तींचा इतिहास मांडण्यात आला आहे. परमवीर चक्र विजेते ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर योद्ध्यांची माहिती, भारतीय नोबेल विजेते, भारतरत्न, पद्मविभूषण अशा सन्माननीय व्यक्तींचा गौरव व्हावा या हेतूने भारतीय दिग्गजांचा यात समावेश, महान व्यक्तिमत्वे यामध्ये भारतीय समाज आणि इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या इतर अनेक मान्यवरांचा जीवनपट या काव्यसंग्रहात करून देण्यात आला आहे या काव्यासंग्रहात ग्रामीण कवी डॉ गणेश पुंडे यांचा उल्लेख केला आहे ही अभिमानाची बाब आहे.