0 People read 0 Received Responses 0 Received Ratings
Share with your friends :
About Rajendra Benodekar
मूळ गांव अमरावती. शालेय शिक्षण , कॉलेज अमरावती. 1986 मध्ये नौकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उंबरठाण येथे पंजाब नॅशनल बँकेत नौकारी सुरू केली. पुढे जुलै 1988 मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये चांदूर बाजार येथे पुनः: नौकारी बदल. भारतीय स्टेट बँकेत नौकारीनिमित्त भरत भ्रमण झाले....More
Update About Me
About Author
मूळ गांव अमरावती. शालेय शिक्षण , कॉलेज अमरावती. 1986 मध्ये नौकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उंबरठाण येथे पंजाब नॅशनल बँकेत नौकारी सुरू केली. पुढे जुलै 1988 मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये चांदूर बाजार येथे पुनः: नौकारी बदल. भारतीय स्टेट बँकेत नौकारीनिमित्त भरत भ्रमण झाले. मुख्यत्वे नौकारी नागपुर, मुंबई आणि पुणे येथे झाली. लेखनाची आवड जोपासली. नागपूरच्या लाखे प्रकाशन याने राजेंद्र बेनोडेकर यांचे पुस्तक "मागोवा: प्राचीन भारताचा" हे प्रकाशित केले. तसेच व्यक्ति कथासंग्रह व्यक्ति मैत्र आणि नाती हे पुस्तक शॉपीझेन यांनी प्रकाशित केले. यांचे सम्राट अशोक आणि कृतार्थ कर्मयोगी ही पुस्तके मार्च २०२६ मध्ये प्रकाशित होत आहेत.