निळे झाले आकाश..
नक्की काय.. जेव्हा आपण आपले डोळे बंद करून मनातल्या भावना बाहेर काढून टाकु ना..!!
अगदी, वाईट, निगेटिव्ह.. सारं काही. तेव्हा दिडत ते हे अस.. निसर्गाची किमयाच काही वेगळी आहे..
सुदंर काही बघण्यासाठी.. दूरदृष्टी ची गरज नाही..
फक्त एकदा निसर्गाकडे डोळे भरून बघा.
सुख दिसल्या शिवाय राहणार नाही.
.
.
सुख सारे त्यांच्याच पाशी...????